साडवली : आपण राजकारण संपवून कोकणाबरोबच महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करूया, असे प्रतिपादन माजी केंद्रीयमंत्री तथा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी देवरुख येथे केले. खासदार नारायण राणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त काल दुपारी देवरुखातील मराठा भवन येथे आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.