Wild Elephant Omkar Maharashtra : गोव्यात धुमाकूळ घालून 'ओंकार' हत्ती महाराष्ट्राच्या हद्दीत दाखल; शेतीसह वाहनांचे मोठे नुकसान, पाहा सद्यस्थिती काय?

Elephant Omkar Re-Enters Maharashtra Border : गोव्यात नुकसान केल्यानंतर ‘ओंकार’ हत्ती पुन्हा सिंधुदुर्गात दाखल झाला असून काजू, केळी बागांचे नुकसान झाले आहे.
wild elephant entering Maharashtra from Goa

wild elephant entering Maharashtra from Goa

esakal

Updated on

बांदा (सिंधुदुर्ग) : गेल्या पाच दिवसांपासून गोव्यातील मोपा-कडशी परिसरात वावरत असलेला ‘ओंकार’ हा हत्ती शुक्रवारी दुपारच्या सुमारास पुन्हा महाराष्ट्राच्या हद्दीत दाखल (Wild Elephant Omkar Maharashtra,) झाला. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास तो डिगणे ग्रामपंचायत परिसरात दिसून आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com