

Rising Year-End Tourism
sakal
देवगड : सरत्या वर्षाला निरोप आणि नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी काही मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने अनेकांना आता वर्षअखेरीच्या पर्यटनाची ओढ लागली आहे. किनारी भागातील समुद्र किनारी आतापासूनच पर्यटकांची पावले वळू लागली आहेत.