भारतीय महिला हॉकी संघ जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मुंबई - महत्त्वाच्या आशिया कप स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी भारतीय महिला हॉकी संघ १५ दिवसांच्या युरोप दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यासाठी बुधवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आला.

भारतीय महिला हॉकी संघात गुरजीत कौर सोडल्यास एकही ड्रॅग फ्लिकर नाही. त्याचबरोबर रश्‍मिता मिंझ, करिश्‍मा यादव, लालरेमासिआमी यांना पसंती देण्यात आली आहे. 

भारतीय संघ - गोलरक्षिका - सविता पुनिया, रजनी एतिमार्पू. बचाव फळी - दीप ग्रेस एक्का, गुरजीत कौर, नवदीप कौर, सुनीता लाक्रा, रश्‍मिता मिंझ. मधली फळी - नमिता टोप्पो, निक्की प्रधान, मोनिका, करिश्‍मा यादव, लिलिमा मिंझ, नेहा गोयल. आक्रमक फळी - राणी रामपाल, पूनम राणी, वंदना कटारिया, रीना खोखर, लालरेमसियामी.

Web Title: sports indian hockey team declare