महेश आणि मी चांगले मित्र आहोत :  पेस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

मेलबर्न : दुहेरीतील आपला एकेकाळचा सहकारी महेश भूपतीच्या नेतृत्वाखाली आपण चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहोत. महेश माझा जोडीदार नसला, तरी माझा चांगला मित्र आहे, असे मत भारताचा टेनिसपटू लिएँडर पेस याने व्यक्त केले. डेव्हिस करंडकासाठी भारताने आता महेश भूपतीला कर्णधार केले आहे. पेस म्हणाला, ""मला काहीच अडचण नाही. माझ्या खेळात किंवा दृष्टिकोनात कसलाही फरक पडणार नाही. आम्ही चांगली तयारी केली आहे. भारताचा संघ चांगला असून. खेळाडू, ट्रेनर, प्रशिक्षक सगळेच एकत्र काम करत आहेत. त्यामुळे आम्हाला या वेळी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.'' 
 
Web Title: mahesh is my good friend : leander paes