सानिया मिर्झासह बोपण्णाही पराभूत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 August 2017

सन, ओहायो - भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांचे सिनसिनाटी टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सानिया आणि चीनची शुआई पेंग यांना उपांत्य फेरीत ह्‌सीए स्यू वेई- मोनिका निकूलेस्क्‍यू यांनी ६-४, ७-६ (८-६) असे हरविले. बोपण्णा- इव्हान डॉडीग जोडीला ल्युकास क्‍युबोट (पोलंड)- मार्सेलो मेलो (ब्राझील) यांच्याकडून १-६, ७-६ (७-५), ७-१० असे पराभूत व्हावे लागले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news sania & bopanna lose