

52nd Junior National Kabaddi
Sakal
52nd Junior National Kabaddi: भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने पंजाब राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने दि. २६ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या '५२व्या कुमारी गट राष्ट्रीय' कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली. पंजाब, फरीदकोट येथील नेहरू क्रीडा संकुल येथे हे सामने होतील.