Maharashtra Kesari 2026: वाघोलीत रंगणार ६८ वी ‘महाराष्ट्र केसरी’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते १८ मार्चला उद्‌घाटन

Opening Ceremony by Deputy Chief Minister Sunetra Pawar: पुण्यातील वाघोली येथे १८ ते २२ मार्चदरम्यान ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा होणार.
Maharashtra Kesari 2026

Maharashtra Kesari 2026

sakal

Updated on

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा पुण्यातील वाघोली येथे रंगणार आहे. स्पर्धेचे उद्‍घाटन १८ मार्च रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार असून, २२ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक तथा पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके यांनी शुक्रवारी (ता. १३) पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com