72th Senior Men's National Kabadd: बडोद्यात ३१ संघात रंगणार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा; प्रो कबड्डी गाजवलेले खेळाडूही उतरणार मैदानात

72nd Senior National Men's Kabaddi Championship 2026: 72वी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा 24 ते 27 फेब्रुवारीदरम्यान बडोद्यात होणार असून या स्पर्धेत 31 संघ सहभागी होणार आहेत.
72nd Senior National Men's Kabaddi Championship 2026

72nd Senior National Men's Kabaddi Championship 2026

Sakal

Updated on

72वी सीनियर नॅशनल्स पुरुष कबड्डी चॅम्पियनशिप 2026 स्पर्धा 24 ते 27 फेब्रुवारीदरम्यान बडोद्यातील समा इंडोर कॉम्प्लेक्समध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेत देशभरातून 31 संघ विजेतेपदासाठी जोरदार टक्कर देतील. सुमारे 400 खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

अमेच्योर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (AKFI) यांच्या अंतर्गत होणाऱ्या या स्पर्धेत अनुभवी खेळाडूंसह नवोदित तारेही चमक दाखवतील. प्रो कबड्डी लीग (PKL) सीझन 12 मध्ये दमदार कामगिरी करणारे खेळाडूही या स्पर्धेत मैदानात उतरणार आहेत.

<div class="paragraphs"><p>72nd Senior National Men's Kabaddi Championship 2026</p></div>
Jr. State Kabaddi Selection Trials 2025: ठाणे ग्रामीण कुमार अन् पालघर संघ कुमारी विभागात विजेता
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com