Kabaddi: ७२व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर
72nd Senior State Kabaddi Championship: ठाणे येथे होणाऱ्या ७२व्या वरिष्ठ गट पुरुष/ महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, विश्वास सामाजिक संस्था, ठाणे यांच्या सहकार्याने "७२व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे" आयोजन करीत आहे.