
MCA Tournament
Sakal
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आयोजित पंधरा वर्षांखालील मुलींच्या गटाच्या निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेत आर्या मगरने केलेल्या ९५ धावांच्या जोरावर पुण्याच्या एसएआरके अकादमीने सातारा जिल्हा संघाचा १४० धावांनी पराभव केला.