World Cup 2019 : मी अन् परत क्रिकेट खेळणार? कधीच बोललो नाही

वृत्तसंस्था
Friday, 12 July 2019

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाची कामगिरी सुमार दर्जाची होत असातनाच डिव्हिलर्सने निवृत्तीचा निर्णय मागे घेनविश्‍वकरंडक खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, कर्णधार डू प्लेसी आणि संघ व्यवस्थापनाने ती फेटाळून लावली असे वृत्त त्या वेळी पसरले होते. या संदर्भातील खरे पण डिव्हिलर्सनेच आज समोर आणला.

वर्ल्ड कप 2019 : जोहान्सबर्ग : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाची कामगिरी सुमार दर्जाची होत असातनाच डिव्हिलर्सने निवृत्तीचा निर्णय मागे घेनविश्‍वकरंडक खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, कर्णधार डू प्लेसी आणि संघ व्यवस्थापनाने ती फेटाळून लावली असे वृत्त त्या वेळी पसरले होते. या संदर्भातील खरे पण डिव्हिलर्सनेच आज समोर आणला.

तो म्हणाला,"मी निवृत्ती मागे घेण्यास तयार आहे, असे कधीच म्हणालो नव्हतो. विश्‍वकरंडक स्पर्धेला संघ रवाना होण्यापासून ही चर्चा रंगली होती. मी असा विचारही केला नव्हता आणि याबाबत कुणाशी बोललो देखील नव्हतो. माझा समावेश व्हावा अशी आशा देखील व्यक्त केली नव्हती.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AB de Villiers opens up on his comeback in international cricket