Abhishek Sharma misses Yuvraj Singh
esakal
न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्माने धडाकेबाज फलंदाजी केली. मात्र, युवराज सिंह यांचा ऐतिहासिक विक्रम मोडण्यात त्याला अपयशी आहे. मात्र, त्यानंतर सोशल मीडियावर जे घडलं, त्याने चाहत्यांची मनं जिंकली आहे.