पाकिस्तानपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा हा खेळाडूही होणार भारताचा जावई

वृत्तसंस्था
Wednesday, 28 August 2019

मॅक्सवेल, विनी रमण या भारतीय मुलीला डेट करत असून सूत्रांच्या माहितीनुसार ते दोघेही आता लग्न करणार आहेत. मात्र, त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.

नवी दिल्ली : आतापर्यंत अनेक परदेशी क्रिकेटपटूंनी भारतीय मुलींशी लग्न केले आहे. नुकतेच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने हरिणायामधील मुलीशी लग्न केले. हा शाही विवाहसोहळा दुबईमध्ये पार पडला. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलसुद्धा भारतीय मुलीसह विवाहबंधनात अडकणार आहे. 

मॅक्सवेल, विनी रमण या भारतीय मुलीला डेट करत असून सूत्रांच्या माहितीनुसार ते दोघेही आता लग्न करणार आहेत. मात्र, त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. विनी अनेकवेळा तिच्या सोशल मीडियावरुन त्या दोघांचे फोटो टाकत असते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Missing this angel of mine @gmaxi_32  bring on summer & date nights  #throwback

A post shared by VINI (@vini.raman) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Irish bartenders are the friendliest people we’ve ever met  #tommytourist #dublin @gmaxi_32

A post shared by VINI (@vini.raman) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Winners are grinners . Juuuuust tap it in  #minigolf #girlswhogolf #teammaxwell vs #teamfinch

A post shared by VINI (@vini.raman) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After Hasan Ali Glenn Maxwell To Marry An Indian