

Ajit Pawar
sakal
मुंबई : महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेच्या (एमओए) निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलचे पारडे जड असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या रविवारी होणाऱ्या एमओएच्या निवडणुकीत अजित पवार गटातील २१ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून त्यापैकी तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.