Ajit Pawar: खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी अजित पवार; वार्षिक सर्वसाधारण बैठकीत शिक्कामोर्तब

Kho Kho Association: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंना नवचैतन्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Ajit Pawar

Ajit Pawar

sakal

Updated on

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. अजित पवार यांनी याआधी २००६ ते २०१८ या कालखंडात अध्यक्षपद भूषवून खो-खोच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय कार्य केले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com