चिंध्यांचा फूटबॉल, अनवाणी पायाने खेळ; अमरावतीच्या खेळाडूने गाजवलेलं १९४८ चं लंडन ऑलिम्पिक

who was Bhimrao Deshmukh : १९४० ते १९५१ अशी सुमारे बारा वर्षे भारतातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळलेले ते विदर्भातील एकमेव खेळाडू होते.
Amravati's Bhimrao Deshmukh Played in 1948 London Olympics

Amravati's Bhimrao Deshmukh Played in 1948 London Olympics

esakal

Updated on

अमरावती : फुटबॉलच्या महायुद्धाला सुरवात झाली असून अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव या लहानशा गावातील भीमराव देशमुख या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूच्या दमदार कामगिरीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव या लहानशा खेड्यातून स्वातंत्र्यपूर्व काळातील सर्व असुविधांचा सामना करीत या खेळाडूने थेट १९४८ च्या लंडन ऑलिंपिककरिता निवडल्या गेलेल्या भारतीय फुटबॉल संघात स्थान मिळविले. १९४० ते १९५१ अशी सुमारे बारा वर्षे भारतातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळलेले ते विदर्भातील एकमेव खेळाडू होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com