हिप हिप हुर्रे...! टीम इंडियाला वर्ल्ड कप फायनलसाठी अमृता फडणवीस यांच्या शुभेच्छा; नेमकं काय म्हणाल्या? पाहा VIDEO

Amruta Fadnavis wishes Team India for T20 World Cup : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या सामन्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
Amruta Fadnavis wishes Team India for T20 World Cup

Amruta Fadnavis wishes Team India for T20 World Cup

esakal

Updated on

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याची उत्सूकता सर्वांना लागली आहे. प्रत्येक जण भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना करतो आहे, तसेच भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देतो आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या सामन्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com