
Rising Boxing
sakal
नागपूर : ऑलिम्पिक खेळ असलेल्या मुष्टियुद्धासाठी उपराजधानीत पाहिजे तशा सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे या खेळाबद्दल तरुणाईमध्ये फारशी क्रेझ नाही. त्याउपरही काही खेळाडू जिद्दीने प्रगती करीत आहेत. भिलगाव (कामठी) येथील युवा आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धा अनंत देशमुख असेच एक उत्तम उदाहरण आहे.