आणखी एक दिवस असता तर...साइमंड्सच्या बहिणीचा भावनिक संदेश

ऑस्ट्रेलियाचा (Australia) ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू
आणखी एक दिवस असता तर...साइमंड्सच्या बहिणीचा भावनिक संदेश

ऑस्ट्रेलियाचा (Australia) ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. सायमंड्सचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं. त्याच्या निधनानं जगभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अशातच त्याची बहिण लुईने इमोशनल नोट लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com