

Anish Giri | Chess
Sakal
मुंबईच्या प्रतिष्ठित रॉयल ओपेरा हाऊसमध्ये 13 ते 24 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या ग्लोबल चेस लीगच्या भारतातील पहिल्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर, अल्पाईन SG पाइपर्स संघ या हंगामात अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि उगवत्या प्रतिभेच्या प्रभावी मिश्रणासह रंगणार आहे.
या मोसमातील त्यांच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये 31 वर्षीय डच ग्रँडमास्टर अनिश गिरीचा समावेश आहे. त्याला आपल्या वारशाच्या देशात खेळण्याचा संधी मिळत असल्याचा आनंद आहे.