मुंबई ओपन टेनिस: अंकिता रैनाची विजयी सलामी; आकांक्षा नित्तुरेवर मिळवला दणदणीत विजय

Mumbai Open Tennis: Ankita Raina Advances: मुंबई ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या अंकिता रैनाने आकांक्षा नित्तुरेचा पराभव करून विजयी सलामी दिली. या स्पर्धेत क्रिस्टिना सिडोरोव्हा, कुलिकोव्हा एनास्तेसिया, झुजाना पावलीकोव्स्का यांसारख्या खेळाडूंनीही आपापल्या सामन्यात विजय मिळवला.
Ankita Raina

Ankita Raina

Sakal

Updated on

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित मुंबई ओपन डब्ल्यूटीए १ लाख २५ हजार डॉलर महिला टेनिस स्पर्धेत पात्रता फेरीच्या पहिल्या चरणात भारताच्या अंकिता रैनाने आकांक्षा नित्तुरेचा पराभव करून वर्चस्व गाजवले. तर, क्रिस्टिना सिडोरोव्हा, कुलिकोव्हा एनास्तेसिया, झुजाना पावलीकोव्स्का, मात्सुदा मिसाकी, निकोल फोस्सा हुएर्गो, पेंगतारण प्लिपुच, यास्मि कब्बाज यांनी विजयी सलामी दिली.

<div class="paragraphs"><p>Ankita Raina</p></div>
Australian Open Tennis: ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत रायबाकिनाने बाजी पलटवली; अंतिम सेटमध्ये ०-३ पिछाडीवरून विजेतेपद
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com