
नवी दिल्ली : माजी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर हे पुन्हा भारतीय बॉक्सिंग संघटनेच्या निवडणुकीत उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. तसेच त्यांच्याकडून भारतीय बॉक्सिंग संघटनेच्या घटनेत करण्यात आलेल्या बदलाला आव्हान देण्यात आले आहे. प्रभारी समितीकडून हा बदल करण्यात आला होता.