FIFA World Cup: अर्जेंटिनाच्या खेळाडूंवर निलंबनाची मोठी कारवाई?; स्पेनच्या खेळाडूंवरील हल्ला महागात पडणार

FIFA Opens Disciplinary Probe Against Argentina Players: विश्वकरंडक अंतिम सामन्यानंतर स्पेनच्या खेळाडूंशी झालेल्या झटापटीनंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंवर फिफाची चौकशी सुरू झाली आहे.
Possible Punishments Argentina Could Face

Possible Punishments Argentina Could Face

esakal

Updated on

न्यू जर्सी: विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना संपल्यानंतर स्पेन खेळाडूंसह हाणामारी करणाऱ्या अर्जेंटिना संघातील खेळाडूंची या गैरकृत्याबद्दल फिफा चौकशी करणार आहे. मेटलाइफ स्टेडियमवर अंतिम सामना संपल्यानंतर हाणामारीचा झालेला प्रकार गालबोट लावणारा होता. सामना संपल्यानंतर झालेल्या या प्रकारामुळे सर्वच जण चकित झाले. फिफाने याची दखल घेतली असून, त्यांनी शिस्तपालन समिती स्थापन केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com