
Argentina football team in Kerala
Sakal
तिरुअनंतपुरम : विश्वविजेता अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ या वर्षी (२०२५) भारतात येणार असून केरळमध्ये हा संघ ऑस्ट्रेलियन संघाशी लढणार आहे. केरळ राज्यातील क्रीडा विभागातील सूत्रांकडून याबाबतची माहिती मंगळवारी (ता. २३) देण्यात आली.