

Argentina vs Spain Final
esakal
न्यू जर्सी : विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना अर्थातच फार मोठा दडपणाचा असतो, आक्रमणाची धार अधिक असायला हवीच पण ज्या संघाचा बचाव भक्कम असेल त्याच संघाला विजेतेपदाची संधी असेल. अर्जेंटिना आणि स्पेन हे दोन्ही संघ आक्रमणात तरबेज आहेत पण उद्याच्या सामन्यात बचावाचा खेळच तारक ठरू शकेल.