

FIDE World Cup
sakal
पणजी : भारताचा अव्वल मानांकित बुद्धिबळपटू अर्जुन एरिगेसी याने शनिवारी धडाकेबाज खेळ करताना फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने या स्पर्धेतील माजी विजेता लेव्हॉन अरोनियन याला काळ्या मोहऱ्यांसह खेळताना पराभूत केले.