Arjun Tendulkar Wedding Date Announced
esakal
Arjun Tendulkar Wedding Date Announced : सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे. या विवाहाची तारीख आता समोर आली आहे. या विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अर्जुन आणि सानिया यांचा विवाह सोहळा ५ मार्चरोजी ( Arjun Tendulkar Wedding Date ) होणार असून हा सोहळा मुंबईत ( mumbai ) आयोजित केला जाणार असल्याची माहिती आहे.