स्वीडनच्या अर्मांड डुप्लांटीसे ६.२८ मीटर उंची गाठून पुन्हा एकदा बांबू उडीचा स्वतःचाच विक्रम मोडला. स्टॉकहोम येथे रविवारी डायमंड लीगमध्ये त्याने १२ व्यांदा स्वतःताच वर्ल्ड रेकॉर्ड मोडून एक नवा विक्रम प्रस्तापित केला. अमेरिकेत जन्मलेल्या अर्मांडने उंच उडीत प्रत्येक वेळी १-१ सेंटीमीटरने आपल्यासमोरील लक्ष्य वाढवून १२ वेळा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.