Australian Open 2024: बेलारूसची सबलेंका सलग तिसऱ्यांदा फायनलमध्ये, जेतेपदासाठी 'या' खेळाडूविरुद्ध लढणार
Aryna Sabalenka advanced to Australian Open final: बेलारूसच्या अरीना सबलेंका हिने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली आहे.
बेलारूसच्या अरीना सबलेंका हिने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली. प्रथम मानांकित सबलेंका हिने उपांत्य फेरीत स्पेनच्या पॉला बडोसा हिच्यावर सरळ दोन गेममध्ये विजय साकारला आणि फायनलमध्ये धडक मारली.