Asian Archery Championship 2025: तिरंदाजीत अचूक लक्ष्यभेद; आशियाई स्पर्धा, तीन सुवर्ण आणि एक रौप्य

Indian Archers Dominate Asian Championship: ढाकामधील आशियाई तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी तीन सुवर्ण व एक रौप्य पदक जिंकले. ज्योती सुरेखा वेन्नमने महिला एकेरी व सांघिक प्रकारात दुहेरी सुवर्ण मिळवले.
Asian Archery Championship 2025

Asian Archery Championship 2025

sakal

Updated on

ढाका : भारतीय तिरंदाजांनी गुरुवारी अचूक लक्ष्यभेद करताना पदकांची लयलूट केली. भारतीय खेळाडूंनी बांगलादेश येथील ढाका येथे सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेमध्ये तीन सुवर्ण व एक रौप्यपदक पटकावताना देदीप्यमान यश संपादन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com