Avinash Sable Asian Games 2026
Asian Games 2026 Avinash Sable result: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये नेमबाजीत इशा सिंगने २५ मीटर पिस्तूल वैयक्तिक गटाच्या अंतिम सामन्यात रौप्यपदकाची कमाई केली. सांघिक गटात भारताला पदक जिंकण्याची संधी होती, परंतु राही सरनोबतचा एक निशाणा चुकला अन् पदक गेले. कुराशमध्ये पिंसी बल्हाराला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यापाठोपाठ महिलांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत विथ्या रामराजला कांस्यपदक जिंकता आले. अविनाश साबळेकडून आजच्या दिवसातील पहिल्या सुवर्णपदकाची अपेक्षा होती, परंतु त्याने निराश केले.