Asian Games 2026 : आशियाई स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यासाठी प्रार्थना करावी लागणार; क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक पाहून नेटीझन्स संतापले

Asian Games 2026 cricket schedule India vs Pakistan: जपानमधील ऐची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील क्रिकेट स्पर्धेचे पुरुष आणि महिला गटांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
Asian Games 2026 cricket schedule India vs Pakistan

Asian Games 2026 cricket schedule India vs Pakistan

esakal

Updated on

Asian Games 2026 men's & women's cricket schedule: जपान येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर झाले. भारताचा पुरुष व महिला संघ सुवर्णपदकाचा बचाव करण्यासाठी या स्पर्धेत दाखल होणार आहे. पण, नेहमीप्रमाणे भारत-पाकिस्तान या सामन्याचीच उत्सुकता सर्वांना आहे, परंतु जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर येण्याची शक्यता कमीच आहे. २०१०, २०१४ व २०२३ नंतर चौथ्यांदा आशियाई स्पर्धेत क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत आणि भारताचा पुरुष व महिला संघ पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकण्यासाठी तयार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com