Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

DEEPIKA SEHRAWAT’S NINE-GOAL ASIAN GAMES 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. भारताने थायलंडचा तब्बल २०-१ असा धुव्वा उडवला.
Asian Games 2026 | hockey

India beat Thailand 20-1 in women’s hockey at Asian Games 2026

esakal

Updated on

India beat Thailand 20-1 in women’s hockey at Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आणखी एक दणदणीत विजय मिळवला. भारतीय महिलांनी बुधवारी झालेल्या सामन्यात थायलंडचा २०-१ असा दारूण पराभव करताना ब गटात अव्वल स्थानावर झेप घेतली. या सामन्यात दीपिका सेहरावत ( DEEPIKA SEHRAWAT ) रेकॉर्ड ब्रेकिंग ९ गोल करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. एका हॉकी सामन्यात खेळाडूने केलेली ही सर्वाधिक गोलसंख्या ठरली. यापूर्वी हा विक्रम दीपिकाच्याच नावावर होता आणि तिने इंडोनेशियाविरुद्ध ८ गोल केले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com