INDIAN KABADDI TEAM DOMINATES KOREA
India men’s kabaddi team beats South Korea 63-31: भारताच्या पुरूष कबड्डी संघाने 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत आपली अपराजित मालिका कायम ठेवली. त्यांनी मंगळवारी टोकाई सिटिझन्स जिम्नॅशियम येथे झालेल्या ग्रुप अ मधील दुसऱ्या सामन्यात रिपब्लिक ऑफ कोरियावर ६३-३१ असा दमदार विजय मिळवला.