Asian Games 2026 : भारतीय नौकानयनपटू 'संपावर' जाण्याच्या तयारीत! जपानमध्ये खेळाडूंकडून बंडाची भूमिका; नेमकं काय घडलं?

INDIAN ROWING CAMP AS ATHLETES THREATEN TO SKIP TRAINING: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील नौकायनक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच रोइंग संघात नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे वृत्त आहे.
Asian Games 2026

Indian male rowers are considering skipping training

esakal

Updated on

Indian rowers threaten strike ahead of Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी जपानमध्ये गेलेल्या नौकानयनपटूंमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळतेय. नौकानयनपटूंनी सराव सत्रावर बहिष्कार टाकण्याची तयारी केली आहे. संघ व्यवस्थापनाने शेवटच्या क्षणाला केलेल्या बदलांमुळे खेळाडू नाराज झाले आहेत आणि त्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. जपानमध्ये भारतीय खेळाडूंचा हा पवित्रा सर्वांना आश्चर्यकारक करणारा ठरतोय. नौकानयन स्पर्धा उद्यापासून सुरू होणार आहेत आणि भारतीय खेळाडूंच्या भूमिकेमुळे संघ व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com