Asian Games 2026 India kabaddi final
esakal
Asian Games kabaddi final schedule live telecast : भारतीय महिला व पुरुष कबड्डी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखताना अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताचे दोन्ही संघ शनिवारी सुवर्णपदकासाठी खेळतील आणि त्यांच्यासमोर इराण किंवा चायनीस तैपेई संघाचे आव्हान असू शकते. उपांत्य फेरीच्या लढतीत पुरुष संघाने थायलंडचा, तर महिला संघाने नेपाळचा पराभव केला. दोन्ही संघांनी साखळी फेरीत आपली अपराजित मालिका कायम राखताना इथपर्यंत मजल मारली.