Asian Games 2026: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये इराणच्या खेळाडूंचे वागणे संशयास्पद; चौकशी झाली तर अधिकाऱ्यांसह सारेच अडकणार, नेमकं काय झालंय?

India Iran women’s kabaddi final controversy 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील भारत आणि इराण यांच्यातील महिला कबड्डी फायनलमध्ये वादग्रस्त क्षण पाहायला मिळाला. यावरून आयोजकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
Asian Games 2026  | Kabaddi

Iran Player Seen Using Mobile Phone During India Final, Questions Raised

esakal

Updated on: 

Asian Games Kabaddi Controversy: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील महिला कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना चुरशीचा झाला. इराणने शेवटच्या मिनिटापर्यंत भारतीय संघाला विजयासाठी संघर्ष करायला लावले, परंतु भारताने ३७-३४ अशा फरकाने हा सामना जिंकला आणि सुवर्णपदक नावावर केले. या सामन्यात सामनाधिकाऱ्यांचे अनेक निर्णय भारताच्या विरुद्ध दिलेले पाहायला मिळाले आणि त्याचवेळी इराणच्या खेळाडूंकडून सरळसरळ नियमभंग हालचाली झाल्या, ज्यावरून आयोजक अडचणीत येण्याची शक्यता बळावली आहे. या सामन्यात नेमकं असं काय झालं?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com