Harita Bhadra wins bronze in women’s 200m at Asian Games 2026
esakal
Navi Mumbai’s Harita Bhadra wins Asian Games 2026 bronze medal: अभय सिंग व अनाहत सिंग यांना स्कॉशमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागल्यानंतर भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये रविवारी हरिता भद्राने तिसरे पदक जिंकून दिले. नवी मुंबईच्या हरिताने महिलांच्या २०० मीटर शर्यतीत कांस्यपदकाची कमाई करताना चीनी खेळाडूला कडवी टक्कर दिली. भारताची आता ४ सुवर्ण, १४ रौप्य व १५ कांस्य असे एकूण ३३ पदकं झाली आहेत.