Asian Games 2026: भारताची 'सुवर्ण' सुरूवात! सुरूची सिंग, कमलजीत 'Gen Z' चा आशियाई विक्रमासह गोल्डन निशाणा

India second gold medal Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्ण मोहीम दिमाखात सुरू झाली आहे. २० वर्षीय सुरूची सिंग आणि २३ वर्षीय कमलजीत या युवा ‘Gen Z’ जोडीने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
Asian Games 2026

Asian Games 2026 Suruchi Singh Kamaljeet gold medal

esakal

Updated on: 

Asian Games 2026 Suruchi Singh Kamaljeet gold medal: भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील दुसरे पदक शुक्रवारी निश्चित केले. नेमबाजांच्या निराशाजनक कामगिरीचे सत्र कालपर्यंत सुरू होते आणि ही मरगळ आज मोडली गेली. पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स सांघिक प्रकारात ए.पी.एस. तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि नीरज कुमार यांनी रौप्यपदक जिंकले. त्यानंतर कमलजीत आणि सुरूची इंदर सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com