Asian Games Tennis Selection: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड निकषात अपात्र; टेनिसपटूंना वगळल्याचे ‘साई’कडून स्पष्टीकरण

SAI Explains Why Five Tennis Players Were Excluded: आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय टेनिस संघातून पाच खेळाडूंना वगळण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. मात्र, SAIच्या म्हणण्यानुसार हे खेळाडू आशियातील क्रमवारीवर आधारित निवड निकषात पात्र ठरले नाहीत.
Asian Games Tennis Selection

Asian Games Tennis Selection

esakal

Updated on

नवी दिल्ली: आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय टेनिस संघावरून नवा वाद निर्माण झाला आहे. पाच टेनिसपटूंना वगळण्यात आल्यामुळे चोहोबाजूंनी चर्चा रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) अधिकाऱ्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले, की आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी बनवलेल्या निकषात पाचही खेळाडू पात्र ठरले नाहीत. त्यामुळे त्यांना भारतीय टेनिस संघात स्थान देण्यात आले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com