Aslam Inamdar
Aslam Inamdarsakal

Aslam Inamdar: शॉर्टकट नव्हे, मेहनतीवर भर दिलात तर पाय धरण्याची वेळच येणार नाही, पुणेरी पलटण कर्णधार अस्लम इनामदारचा संदेश

Pro Kabaddi 2025: अस्लम इनामदार याचा ठाम सल्ला मेहनत आणि आत्मविश्वास असल्यास कोणाच्या खुशमस्करीची गरज नाही. प्रो कबड्डीच्या नव्या मोसमात त्याने संघाच्या तयारीवर भाष्य केले.
Published on

मुंबई : कोणत्याही गोष्टीत शॉर्टकट ठेवू नका, मेहनत करा आणि स्वतःवर विश्वास ठेवलात, तर प्रगती करताना कोणाचे पाय धरण्याची वेळ येणार नाही आणि खुशमस्करीही करण्याची गरज लागणार नाही, असे स्पष्ट मत पुणेरी पलटण संघाचा कर्णधार अस्लम इनामदार याने व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com