बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!
BCCI to Monitor Jasprit Bumrah’s Workload: आयपीएल २०२६ संपल्यानंतर भारत अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिका खेळणार असून जसप्रीत बुमराच्या वर्कलोडवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. निवड समिती काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली :आयपीएल संपल्यानंतर पुढील महिन्यात भारत अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यासाठी जसप्रीत बुमाराच्या वर्कलोडवर लक्ष ठेवले जाईल.