Lacrosse Championship: देशासाठी खेळण्याचा आनंदच वेगळा; आस्था दहिकर, ‘सकाळ’ च्या बातमीमुळे मिळाले पाठबळ

Journey to the Asian Lacrosse Championship: नागपूरच्या आस्था दहिकरने सौदी अरेबियात आशियाई लॅक्रॉस स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. भारतीय संघाची उपकर्णधार म्हणून त्यांनी देशाचा मान वाढवला.
Lacrosse Championship

Lacrosse Championship

sakal

Updated on

नागपूर : जेव्हा देशाचे नाव असलेली जर्सी आपण घालतो त्यावेळी खेळताना फक्त एकच ध्येय असते आपल्या देशाचे उंचवायचे. त्या एका उद्देशाने जेव्हा आपण खेळतो तेव्हा आपला औराच बदललेला असतो. आताही आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत जेव्हा आम्ही जिंकलो आणि विदेशी मातीवर उभे राहून आपले राष्ट्रगीत गायले तेव्हा उर अभिमानाने भरून आला, असे भावना नागपूरच्या आस्था दहिकरने व्यक्त केल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com