Asian Para Games 2026: आधी कांस्य, आता सुवर्ण! आयुष वर्माची आशियाई पॅरा गेम्समध्ये कमाल...भारताला मिळवून दिलं दहावं गोल्ड

Ayush Verma Wins India's 10th Gold Medal at Asian Para Games 2026 : आयुष वर्माने आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये पुरुषांच्या गोळाफेक एफ५३ प्रकारात ८.१६ मीटर कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले
Ayush Verma wins gold in the men's shot put F53 event at the 2026 Asian Para Games with a best throw of 8.16 metres, securing India's 10th gold medal. He had previously won bronze in the men's javelin F53/54 event

esakal

Updated on: 

२०२६ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताच्या आयुष वर्माने पुरुषांच्या गोळाफेक एफ५३ प्रकारात सुवर्णपदक जिंकून देशाच्या खात्यात दहाव्या सुवर्णपदकाची भर घातली. आयुषने आपल्या पाचव्या प्रयत्नात ८.१६ मीटर अंतरावर गोळाफेक करत स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले. या स्पर्धेतील त्याचे हे दुसरे पदक आहे. यापूर्वी मंगळवारी त्याने पुरुषांच्या भालाफेक एफ५३/५४ प्रकारात कांस्यपदक जिंकले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com