Volleyball Tournament: पहिला सेट गमावला, पण...; कोल्हापूरच्या गड्यांनी नागपूरला कसं लोळवलं? 'या' एका फटक्याने फिरवला सामना!
Chhatrapati Shivaji Maharaj Cup 2026: बदलापूरमध्ये रंगलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुंबई, कोल्हापूर, पुणे आणि लातूर संघांनी विजेतेपद पटकावत शानदार कामगिरी केली.
बदलापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुंबई, कोल्हापर, पुणे, लातूर संघाने विजेतेपद पटकावले.