Pune Badminton: पहिल्या मैत्रीपूर्ण लीगमध्ये ईगल्सने जेट्सवर मिळवला भक्कम ५-० विजय
Pune Friendly Badminton League Overview: पुण्यातील पहिल्या मैत्रीपूर्ण बॅडमिंटन लीगमध्ये स्ट्रायकर्स आणि ईगल्स संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. शटलर्स संघाने लिजेंड्स संघावर ३-२, स्ट्रायकर्स संघाने हॉटफुटवर ३-२ आणि ईगल्स संघाने जेट्सवर ५-० असा विजय मिळवला.
पुणे : पूना क्लब लिमिटेड व डेक्कन जिमखाना क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या मैत्रीपूर्ण बॅडमिंटन लीगमध्ये स्ट्रायकर्स, ईगल्स शटलर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव केला.