BCCI statement on Asia Cup exit : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय आशिया कप स्पर्धेतून माघार घेण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या दृष्टीने हा बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक असल्याचं बोललं जातं आहे. मात्र, बीसीसीआयने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.