

Rishabh Pant
sakal
न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून सुरु होत आहे. मात्र, ही मालिका सुरु होण्यापूर्वीच रिषभ पंत मालिकेतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्यात येत असल्याचं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे. त्याच्या जागी नव्या खेळाडूंची निवडदेखील बीसीसीआयकडून करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत बीसीसीआयने यासंदर्भात माहिती दिली.