BCCI चा मास्टरस्ट्रोक! Asia Cup स्पर्धेतून माघार घेण्याची तयारी, पाकिस्तानची जीरवण्यासाठी आखला भारी प्लॅन

BCCI pulls out of ACC events : पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या दृष्टीने हा बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक मानला जातो आहे. पाकिस्तानची चहूबाजूने कोंडी करण्याच्या भारताचा प्रयत्न आहे.
BCCI चा मास्टरस्ट्रोक! Asia Cup स्पर्धेतून माघार घेण्याची तयारी, पाकिस्तानची जीरवण्यासाठी आखला भारी प्लॅन
Updated on

BCCI withdraws from Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय आशिया क्रिकेट परिषदेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बीसीसीआयने आशिया क्रिकेट परिषदेला पत्र लिहिल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या महिला इमर्जिंग टीम्स आशिया कप आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पुरुष आशिया कपमधील भारताच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com